Sunday, July 24, 2016

The roots and Wings Dilemma

Yes the roots and the wings. It is one of the dilemma that we have experienced at multiple decisions , situations..

मला पंख हवेत उडण्यासाठी ... उंच उंच जाण्यासाठी
बेभान होऊन खूप खूप उंच जाण्यासाठी
उंच उंच उडताना घर हरवलं तर ?
आणि बेभान झाल्यावर  पुन्हा भानावर आलेच  नाही तर

मला  मुळ सुद्धा हवियेत ... घट्ट  धरून ठेवण्यासाठी
हो अगदी घट्ट धरून ठेवण्यासाठी
इथेच तर ती उब आहे जवळीक आहे
इथेच तर पकडून ठेवण्याची आहे ताकद आहे


Well a lot of times, this crosses my mind and I am unable to decide what do I really want?  I wish I had both... I am sure you have been there .. this dilemma has been there since forever and ateast to me it looks like its gonna last forever!


No comments:

Post a Comment