Sunday, December 25, 2011

A trip to satara..

               आज साताऱ्याला गेले होते..मी आणि सपना काका काकूंना भेटायला गेलो होतो..खरच काकूंच्या हातचं जेवण म्हणजे मेजवानीच असते..You need to be very very lucky for that!! :)...छान दिवस घालवला आजचा..काका-काकू, the great naikwadi brothers, तन्वी , अमान-अयान , संस्थानिक आणि मावशी..वेळ कसा नी कधी गेला ते कळलाच नाही..
               काकूंचा आग्रहाने खूप खूप जेवायला वाढणं, काकांचे किस्से आणि अनुभव..जुबेर आणि परवेझ ची चेष्टा..काकू काय मस्त जेवण बनवतात कि माणूस एका वेळी किमान दोन वेळेच जेवून परत येत..काका एवढ्या प्रेमाने विचारपूस करतात आणि सांगतात  कि खूप खूप छान वाटतं..आणि हो असाही प्रश्न पडतो कि एवढ्या चांगल्या आईबाबांना एवढी विचित्र मुल कशी मिळाली!! :):):):) 
                 साताऱ्यातून निघताना, इतका जड जात असतं मला आणि सपनाला कि काय सांगू..असं वाटत कि अजून थोडा वेळ थांबता आलं तर किती बरं होईल..खरच आयुष्यात अशी लोक सोबत असली तर आणखी काही असण्याची गरजच वाटत नाही..बाबा नेहमी म्हणतात, चांगली लोक भेटायला खूप नशीबवान असावं लागतं..
                खरच..आयुष्यात अशी लोक असणं किती महत्वाचा असतं हे कळत..इतकी चांगली चांगली लोक पदोपदी सोबत असताना एकटेपणाचं रडगाणं कशाला!! उगाचच म्हणत बसायचं का कि मी एकटीच राहते वगैरे वगैरे..सलील कुलकर्णींच्या एका लेखात त्यांनी म्हणलं होतं एकटेपणा दाखवायची fashion चं आली आहे सध्या..अर्रे इतकी सगळी लोक एका फोनच्या अंतरावर आहेत ना आपल्या..माझ्याकडे एक सल्ला आहे आपल्या सगळ्यांसाठी..पुढच्या वेळी एकट वाटला ना कि मला फोन करा.. :):):) (I will try my best to pick it up, my record isnt good though!!) मजेचा भाग वेगळा..खरच हा सल्ला उपयोगात आणून तर बघा ना , (मला फोन करायचा नाही) तर अशावेळी एका व्यक्तीला फोन/मेल करायचा जिच्याशी/ज्याच्याशी खूप दिवसात बोलणं नाही झालं..खूप खूप छान वाटेल..आणि जर मी त्या व्यक्तींपैकी एक असेल तर मला पण खूप खूप छान वाटेल:):)..आता लवकर कोणाला तरी एकटेपणा जाणवू दे म्हणजे मला फोन येईल!! :):):   

Sunday, December 18, 2011

One more Birthday..Many more surprises..Many many cakes

                  One more Birthday!! Turning a year older..Somethings just do not change..The series of surprises started at sharp 12!! Really got many many wonderful gifts..I wish I could just stay there with aai, baba, gauri..
आयुष्यात खरच अजून कशाची गरज असते?? कधी कधी विचार येतो, काय करतीये मी, का करतीये असं..घरापासून लांब..काय मिळवण्यासाठी काय गमावत आहे?? 
               Coming back to surprises..Amita and Gauri gave me some of the best gifts ever..I am truly grateful to have these two girls in my life..After the emotional gifts and fantastic surprises at 12, my sweet little brothers made the morning..Ashish and aniket also surprised me with the surprise trip to Pune..After that aparna tai and Rutuj came with a wonderful cake..We had 6-7 cakes this birthday!! After the traditional birthday breakfast and traditional birthday meal, we had some unpacking to do..Then it was Parvez and Sapana to surprise me!! I just dont understand, how do they manage to surprise me in the same fashion every time..
                 Cant write any more..Somethings cant be written..

Sunday, December 4, 2011

खरंच कधी कधी विचारांच्या गुंत्यात इतके गुंतून जातो आपण कि एक विचार सोडवणं अशक्य वाटायला लागतं..मग एकटेपणा जाणवायला लागतो..समुद्राच्या मध्यभागी असताना तळ, किनारा या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे कळत..पण म्हणलंय ना "sometimes you just have to pick yourself up and CARRY ON.." 

अशाच एका संध्याकाळी 
घरापासून इतके लांब 
विचार करत बसले होते
शोधात होते मनाचा थांग..

शोधत होते काहीतरी 
कुठेतरी हरवलेले
रे मना सांग ना मला
कुठे रे  शोधू मी आता 

किनारा दिसेना..तळ गवसेना..
माझ्याच मनात मी गेले हरवून..
काहीच का कळेना आता 
विचार करून गेले शिणून..

अशीच थकून बसले असता..
हळूच एक आवाज आला..
काय शोधिसी हे तरी आहे 
का नक्की ठावूक तुला.

कधी कधी गुंतते मन
फक्त विचारांच्या गुंत्यात
तेवा फक्त एक धागा 
मदत करतो उलगडण्यात