Sunday, February 26, 2012

Recovering...!!!...

                      This tuesday my laptop crashed, teaching me a very very important lesson.Take back up!!So I struggled a lot to diagnose the issue first and then finally yesterday got a new hard drive and now it works fine..I am just sitting here and thinking about the week..Recovering...Really some small things teach us such important lessons..Really 5 days were almost like ages..It made me go back to my favorite topic.Life!!
                 खरंच.. आपण किती गोष्टींशी/गोष्टींमध्ये मन गुंतवून ठेवतो..त्या वेळी काढलेला 'तो' फोटो..ती कविता..तो लेख.. ती जमवलेली गाणी, पुस्तकं..या सगळ्यांचा back-up घेणं किती महत्वाचं वाटायला लागतं!! रविवारच्या पेपर मधलं  "Mind over matter"..त्यावर झालेला  विचार  आणि त्याच्याशी निगडीत ती रविवार सकाळ..पुन्हा पुन्हा तो क्षण जगण्याचा केलेला प्रयत्न..अशा काही लोकांना अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी खरंच किती महत्वाच्या आहेत याची जाणीव ..आणि मग  सुरु  होतात  प्रयत्न ..आठवायचा  प्रयत्न..अजून काही राहत तर नाहीयेना..सगळं  back-up घेतलं  ना? काय घेतलंय आणि काय राहिलंय?? पुन्हा पुन्हा त्या rescue data च्या feature मध्ये जाण आणि files शोधणं..मग परत शांतपणे सगळं घेतलंय ना असा विचार..अर्रे bookmarks आणि sticky notes राहिले ना...आता परत ती recovery disc सुरु करा..पुन्हा 2-3 तास गेले..जेंव्हा मोक्याची वेळ येते तेंवा माझ्यासाठी नक्की काय काय महत्वाचं आहे हे कळणं खरंच केवढं     आवश्यक आहे..एका picture  मध्ये  याचं फार सुंदर उदाहरण घेतलं आहे..
                There is a movie called Leap Year..Coincidently I am writing about that just when 29th February is around the corner..Well do read about that Irish tradition related to 29th Feb..It is interesting..But for now lets keep it aside..The point is the 60 second rule..The fire alarms are on..You have just 60 seconds to pick everything you can.Just 60 seconds to pick up from everything you love..60 seconds to get the thinks that matter..Just give it a thought..Do i have what I want? Do i need what i want? Are these two different things? need to think about it..It shows what are your priorities..what are the things that matter to you..what are the things that are important to you..And so when my laptop crashed..I understood what are the things that are important to me..those can be small and unimportant for anyone else in the world but for me they meant more than a lot...more than i can explain..So the moral of the story..Take back up of your data and secondly think about the 60 second rule..You will surely think about something you never realized..
                  

Sunday, February 12, 2012

Valentine's Day and Nike

                     Isn't the title strange!! This valentine's day I want to share one of my favorite love stories..It is a movie Little Manhattan..A love story of an eleven year old!! A love story that teaches us something wonderful..A love story that is simple but has a great message..In simple words, its like the way Nike says, "Just do It!!" Yes Just do it..Clear up that clutter in the store room..Saying those little things that were left unsaid..Just wanna write some lines from the movie..

                    Suddenly, I knew what I had to do..Love is about going that extra mile even if it hurts, letting it all hang out there. Love is about finding the courage inside you that you didn't even know was there..
               
                   I do know much about it yet but I just know one thing, many things unsaid lead to the clutter which later would be impossible to clean up..So this Valentin's day , Just say it..Just do it!!

Sunday, February 5, 2012

Mehrooni...

               As it is already February lets get the Red (no no maroon) glasses on!! खूप दिवसांपूर्वी हा विडीओ पहिला होता मी..आज का काय माहित पण पुन्हा एकदा आठवण झाली त्याची.. खरच अगदी भरून येतं हि गोष्ट  बघताना..This is an excellent short film..Just a 10 minute film which takes us to a very different level of love..प्रेम..ज्या  गावाला आपण अजून गेलो नाही त्याचं प्रवास वर्णन कशाला लिहायचं!! सध्या तरी त्याबद्दल न बोललेलंच बरं..
             तर हि गोष्ट आहे Mr आणि Mrs  शर्मा यांची..मुंबईतल्या लाखो लोकांसारखे हे दोघे सुद्धा रोज लोकल मधून प्रवास करत असतात..आणि त्यांना बघणारा एक अनोळखी माणूस आपल्याला त्यांची गोष्ट सांगत आहे..खरच असं लोक म्हणतात कि खरं  प्रेम आता पुस्तकात, सिनेमात किंवा कवितांमधेच राहिलं आहे..पण मी बघितली आहेत माणसं, अगदी खरी खुरी एकमेकांवर निस्सीम प्रेम करणारी..अशीच या लेखकाला सुद्धा सापडली मुंबईच्या गर्दीत, सकाळच्या गडबडीत..एकमेकांचा हात धरून लोकल मध्ये चढणारी..आणि त्यांची हि गोष्ट..खरच अप्रतिम चित्रण आहे पूर्ण गोष्टीचं..फक्त एकमेकांसोबत एक तास जास्त घालवण्यासाठी एकत्र लोकल मधला प्रवास..आणि शेवटी एकंच बाही असलेलं स्वेटर घातलेले शर्मा साहेब..मला खूप भरून येतं हे बघताना..जमलं तर नक्की बघा तुम्ही सुद्धा..
           आपल्या हिंदी सिनेमांमध्ये शाहरुख खान ने सांगितलंच आहे "There is an extraordinary love story in every ordinary Jodi.." किंवा हॉलीवूड मध्ये सुद्धा तेच "The greatest love story ever told is your own!" आयुष्यातले हे सगळे आनंद अजून सुद्धा आहेत..ते कुठेही हरवत नाहीयेत..कदाचित आपण हरवतोय.. मी एकदा लिहिला सुद्धा होतं, खरच एकमेकांवर इतकं प्रेम करणारी माणस आहेत अजून..काका गेले आता तरीही अजून त्यांच्या आठवणी जपून ठेवणाऱ्या काकू आपल्याच शेजारी पाजारी असतात..आज्जी दमतात म्हणून त्यांना चहा करून देणारे आजोबा असतील..वाहिनीला उशीर होणार म्हणून जेवणासारखं काहीतरी बनवून ठेवणारा दादा असेल..आता तिच्यापासून परत दूर जाणार म्हणून अश्रू अवरु न शकणारा तो असेल..अगदी ट्रेन सुटेपर्यंत न सुटणारा हात असेल..ताई पोचेपर्यंत १०००० फोन करणारे जीजू असोत..आपल्याला आयुष्यभर नाही एकत्र राहता येणार या जाणीवेने आलेला तिच्या आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू असोत..तिच्या वेदना न सहन होणारा तो असेल..त्याच्यासाठी सात समुद्र ओलांडणारी ती असेल.. किंवा या सगळ्यांना मूकपणे बघणारे आपल्यासारखे लोकही असोत..अशा लोकांकडे बघून नक्की काय वाटतं, ते लिहिता येणं अवघड आहे..पण एक नक्की अजून सुद्धा परी कथेतल्यासारख प्रेम आजूबाजूला दिसतंय..संदीप खरे नि म्हणालाय ना..
                                  अजून आकाश निळे , अजून गुलाब नाजूक आहेत
                                  अजून तरी दही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत
                                  तसंच 
                                  अजून प्रेम तसेच आहे, मनामनात फुलत आहे..
                                  अजून सुद्धा कुणीतरी कुणासाठी झुरत आहे..
                                  
                                  अजून सुद्धा फेब्रुवारीत गुलाबांची विक्री होते..
                                  अजून सुद्धा नाक्यावरच्या गजऱ्याची  खरेदी होते..
           
                                   प्रेम करणारी माणस  काही आज उदयात थकत नाहीत..
                                   आणि इतक्या लवकर प्रेम हरवेल असे काही वाटत नाही..
(शेवटची तीन कडवी संदीप खरेची प्रलय कविता ऐकताना सुचली होती..ती सुद्धा एक खूप छान कविता आहे..मिळाली तर नक्की वाचा)