Sunday, June 10, 2012

Water and Emptiness!!


Read an amazing thought!!
Let us consider a glass half filled with water. One can not  change the water level in the glass by waging war on the emptiness and trying to rip out the emptiness. The emptiness goes by filling the glass with water.



किती साध्या शब्दांमध्ये किती सुंदर अर्थ आहे.. एखाद्या पाण्याच्या ग्लासातल्या पाण्याची पातळी वाढवायची असेल तर त्यातल्या रिकामेपणाशी युद्ध करून चालणार नाही..तर पातळी वाढवण्यासाठी त्यात पाणीच घालायला हवं..
दोन्ही गोष्टींनी उद्देश्य तेच साध्य होणार आहे...ग्लास भरणे!! पण रिकामेपणाशी युद्ध करून वेळ आणि शक्ती घालवण्यापेक्षा सरळ पाणी ओतण सोपं नाही का??




Spent quite some time on thinking about this one..Simple yet very powerful thought..

No comments:

Post a Comment