wait wait wait.. Before drawing any conclusions about what's up with me and the नामस्मरण ...
मागच्या आठव्ड्यात आमच्या bootcamp मध्ये ६ आठवड्यांचा challenge सुरु झालाय ... सगळे जण असेल नसेल तेवढा उत्साह ओतून workout करतोय ... आता याचा आणि नामस्मरणाचा संबंध ? चला काही उदाहरणं बघूया !!
During the session!
- अर्रे देवा आता डेड़लिफ्ट्स ?
- देवा ट्रेनर ला सद्बुद्धी दे - आज नको फिनिशर !
- हनुमानाला उचलताना जेवढा त्रास झाला नसेल तेवढा ह्या dumbells ने होतोय
- I hope i make it today !
After the session : Especially the next morning
- देवा नारायणा - शरीरात नक्की किती मसल्स असतात ?
- विठ्ठला पांडुरंगा प्रत्येक ab दुखतोय
- आई ग , प्रत्येक पाऊल टाकताना अर्रे देवा काय म्हणू
- हिल्स - अर्रे देवा ... हिल्स का घालतो माणूस
- अर्रे देवा हात हालेनात .... काय करू !
------
आहे ना नामस्मरणाचा guaranteed उपाय !
No comments:
Post a Comment