कदाचित आज मिळतील सगळी उत्तर
काही विचारलेल्या प्रश्नांची आणि काही न विचारलेल्या
कदाचित आज सुटतील सगळे प्रश्न
काही प्रश्न सतावणारे आणि बरेच इतर
कदाचित आज मिटतील सगळ्या चिंता
झोप उडवणाऱ्या आणि तोंडच पाणी पळवणाऱ्या
कदाचित आजच सुरु होईल एक नवीन आयुष्य
माझ्या मनातल माझ्या स्वप्नातलं
कदाचित आजच सुरु होईल एक नवीन आयुष्य
माझ्या मनातल माझ्या स्वप्नातलं
-----------------------------------------------------------------
आहे त्यात आनंद न शोधू शकणाऱ्या आपल्या सर्वांसाठी
Please elaborate...
ReplyDelete