जेंव्हा जेंव्हा जमिन खूप तापलेली असते तेंव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे आपण सोप्पा पर्याय आपल्या पायात चप्पल घालायची आणि रस्ता ओलांडायचा!! आणि दुसरा म्हणजे रस्त्यावर पाणी ओतायाच..खरतर शेवटी आपण इतकच बघतोय की आपले पाय भाजत नाहीत ना!!
फरक आहे ना दोन्हीत? माझ्यासमोर अशाच प्रकारचा एक प्रश्न आला होता या आठवडयात!! मी काय केला ते जाउदे, मुद्दा असा आहे की अशावेळी आपण काय करायला हव..जमिन तापली आहे म्हणून पाणी घालत बसायच , सुर्याला दोष द्यायचा की चप्पल घालून रस्ता ओलांडून पुढे जायच ?
तस बघायला गेल तर आपल्यासमोर असे प्रश्न रोज असतात, कधी लगेच तर कधी कालांतराने निर्णय घ्यावेच लागतात..कधी खरच पाणी घालायची गरज असते पण त्याचा फार काही उपयोग होईल अस दिसत नसत..कधी कधी वाद न घालता चप्पल घालून पुढे निघून जाण्यातच शहाणपण असत..ते त्या प्रसांगानुसार ठरवायला हव नाही का??

No comments:
Post a Comment