भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही..
आज आम्ही सगळे आयुष्यावर बोलू काही च्या कार्यक्रमाला गेलो होतो. माला हा कार्यक्रम मनापासून आवडतो कारण ह्या कार्यक्रमात 'प्रेम' आणि पाउस ह्या विषयांना सोडून सुद्धा कविता असतात.प्रेम अणि पावसाशी माझा काहीही वाकडं नाहीये.मला या दोन्ही विषयांवरच्या कविता खूप खूप आवडतात.पण आज मला "दमलेल्या बाबाची ही कहाणी" ही कविता वेड्यासारखी आवडली. मला नेहमी वाटता की आपण लोक आपल्या काही नात्यांना गृहीत धरतो आणि हे फार फार चुकीच आहे. आयुष्य सुंदर आहे . प्रत्येक नात महत्वाच आहे. मैत्री, प्रेम, कुटुंब सगल....every reltion is equaly imporatant!! dont worry आज मला असा काही साक्षात्कार वगैरे नाही झालेला..मला छान वाटला कि मला जे वाटता ते अजूनही लोकांना वाटतंय !!
आयुष्यावर बोलू काही च प्रत्येक कार्यक्रम वेगळा असतो. अणि खूप खूप effective पण असतो. संदीप खरे च्या कविता, गाणी कितीही वेला ऐकली तरी कधीच कंटाळवाणी होत नाहीत।
परत परत ऐकाविशिच वाटतात अगदी प्रत्येक मूड साठी गाण आहे प्रत्येक भावना व्यक्त करणारी कविता आहे
त्यामुलेच कदाचित परत परत जावस वाटता कार्यक्रमाला
मला आवडलेल पहिल गाण म्हणजे आयुष्यावर बोलू काही
धमाल गाण्यांमधला इडीपांग पण खूप आवडतं..
मराठी त्य्पे करायला इथे किती कष्ट आहेत..:(
मला भिंत चा concept थोडा पटला नाही पण कविता छान होती...
मला एक गोष्ट त्या दोघांची अवदाये म्हणजे ते वन्स मोर नंतर थोडा वेगळा कडवा म्हणतात..
आता मी काही पूर्ण कार्यक्रमाचे वर्णन नाही करणार ..its better to experience this program atleast once...
आता छान पाऊस पडायला पाहिजे..दूरवर नभपार...डोंगराच्या माथ्यावर..
निळे निळे गार गार
पावसाचे घर दार
सरीवर सरी

No comments:
Post a Comment